प्रि प्र,  

मी जेव्हा ३ वर्षापूर्वी मनोगतची सदस्या झाले तेव्हा मृदुला हे नाव आधीच दुसऱ्या एका ताईंसाठी मुक्रर 
झाले होते म्हणून मी रोमन लिपीतील मृदुला हे नाव घेतले मात्र आता इतरांची देवनागरीतील छानछान नावे 
पाहून असूया वाटते आणि माझे रोमन लिपीतील सदस्य नाव फार डाचते.  

काही तरी करा बुवा...  नाव बदलाची सोय करा. किमान ५ वर्षातून एकदा तरी नाव बदलाची अनुमती असू द्या.

कलोअ...