गणेशोत्सवाच्या मांडवात माईक लावलेला असतो एखादा लहान मुलगा गम्मत म्हणून नजर चुकवून तो उचलतो आणि 'हेलो हेलो' बोलून पटकन तो ठेउन देतो किन्वा कोणी तरी त्याच्या हातून तो काढुन घेतो. असा लहान मुलगा म्हणजे वृत्तवाहिन्या.
कोणिही उठावे आणि काहिहि बोलावे सब कुछ चलता है.