मंगला एक्ष्प्रेस ने प्रवास करिताना केळा भजी खाण्याचा योग आला होता. केरळ मधिल लाल केळ्यांचे भजी फोर्म कोरडे होते पण रस्सा फोर्म पहिल्यांदाच वाचला. एकदा तरी बन्वून बघण्यास हरकत नाहि.