जाण्याची नोंद वारंवार होते आहे असा अनुभव गेल्या २-३ दिवसांत आला आहे.
पूर्वी जर एक आख्खा दिवस (२४ तास) मनोगतावर आलो नाही तर जाण्याची नोंद व्हायची. नाहीतर आठवडा-आठवडा येण्याची नोंद करावी लागायची नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही नवीन सुधारणा आहे का? तसे असेल तरी ५-५ मिनिटांनी जाण्याची नोंद होते आहे.