सुषमा,छान लिहिता तुम्ही. काव्यक्षमतेचा जरूर विकास करावा.काळजाला साऱखा जाळीत गेलोमी तुला भेटायचे टाळीत गेलोही इलाही जमादारांची गझल आहे. शक्य झाल्यास मिळवून वाचा किंवा ऐका.