पावशेर छान.. आवडले

शोधून सापडेना
नकाशात मज देश
रापुनी त्यास ढेकर
देती सारे पुढारी

अणू रेणुत ईश्वर
संत सांगून गेले
२५ फुटाचे गणपती
बसवितात पुजारी

खूपच छान!