गुण माणसा तुझे; आले हवेतही
तू श्वास श्वास घे; गाळून यापुढे

सुंदर द्विपदी. एकूण रचना आवडली.