सूर्यासवे नव्या; येती जुनेच ते -
टळतात प्रश्न का;  जागून यापुढे...

मी काय शोधतो; ते आठवेचना!
शोधायचे कसे; शोधून यापुढे...

ह्या द्विपद्या खूप आवडल्या.

एकूणच कविता सुंदर आहे.

शुभेच्छा !