"गुण माणसा तुझे; आले हवेतहीतू श्वास श्वास घे; गाळून यापुढे
सूर्यासवे नव्या; येती जुनेच ते -टळतात प्रश्न का; जागून यापुढे..." .....जबरदस्त, गझल उत्तम !