अनुभव लेखन चांगले जमले आहे. सुरुवात शाळेच्या सहलीपासून केली तसे शेवटीही केले असते तर लेख 'पक्का' झाला असता.

गाडीत बोलवून नंतर दंड करण्याचा अजब न्याय कळला नाही. एकेक अनुभवातून शहाणपण येते हे खरे.