भर सागराचा गेला, लाटांनी देऊन जखमा
वाळूच्या हृदयी आता, आठवणींचा मुलामा

वाळूवर उठलेल्या नक्षीचे सुंदर वर्णन!
कविता आवडली.