मंडळी,
आभारी आहे. सर्व सुचवल्या गेलेल्या प्रणाली एकेकदा तरी स्वतः आधी नजरेखाली घालून मग निर्णय घेईन. चर्चा संपन्न झाली असं मी माझ्याकडून जाहीर करतो.
शुभास्ते पंथानः