पुलस्ति,
सुंदर गझल -
मी सांगणे दिले; सोडून यापुढे
तुमचे तुम्हीच घ्या; पाहून यापुढे - वा!
माझा -
'घेतले ऐकून त्यांनी बोलणे, पण-
बोलणे पटण्यास थोडा समय आहे' हा शेर आठवला.
चवदार आकडे, हवा, मक्ता हे शेर आवडले. 'यापुढे' ही रदीफ़ही.
टळतात प्रश्न का; जागून यापुढे... इथे जरा काळाची गफलत होते आहे असं वाटतं. 'टळतील' केलं तर?
- कुमार