अजब,
दुःख हलके वाटले इतके मला का?भार होता मी सुखाचा पेललेला... हा शेर फार आवडला.
बाकीचे शेरही (हात पोळलेला, दोर, परतलेला) सोप्या शब्दांत छान मांडले गेले आहेत.
- कुमार