मनोगताच्या पहिल्या पानावर आल्यावर वाचनखुणा ही पट्टी विस्तारित स्वरुपात दिसते. त्या पट्टीची घडी घालून आवरून ठेवली तरी पुन्हा आल्यावर तिचा पसारा मांडलेलाच दिसतो. पान ताजे करुनही तसेच दिसते.