मौनात गूढ होतो संवाद, वेळ तेव्हा-सरणे पुढे कठीण, अन थांबणे न सोपे ॥
मौनात गूढ होतो संवाद, वेळ तेव्हा-
सरणे पुढे कठीण, अन थांबणे न सोपे ॥
हे खुपच मस्त आहे. समोरचा माणुस बोलला नाही की काही करता येत नाही.