साद घालते किनार, ये भरात
       सागरा, फिरून ओसरू नकोस
       विरघळेल मृण्मयी तुझ्या मिठीत
       पावसा,  बरस;  असा छळू नकोस

सुंदर लिहतेस मृण्मयी,


मालवून टाक दीप ची आठवण झाली

आणखी लिही असेच