असे घेऊन रंग क्षण अवचित येतो
साथ ओठांची घेऊन सखे तुला आठवतो...

ह्या ओळी फार आवडल्या.

पण मेल व्हॉईसमध्ये अष्टाक्षरी पेक्षा फिमेल वॉइसमध्ये छान वाटते. तज्ज्ञांना काय वाटते?