अष्टाक्षरी पुरुषांच्या आवाजात (म्हणजे नायकाच्या तोंडी) नसते असा काही निय्म नसवा. बहिणाबाईंच्या कवितांच्या सवयीमुळे आपल्याला तसे वाटू लागले असावे.