तुमची आरती 'भयंकर' सुंदर आहे. (गाताना मस्त वाटते)

आजार  साजरे करतो, आम्ही काढुनिया ऋण
डॉक्टर दुरून दिसता, येतो घाम दरदरून    आरती महागाई

हे वाचून हसता हसता भीतीने पोटात गोळा आला हो!