मी आत्ता माझ्या आमटी या पाककृतीमध्ये चित्र दिले आणि ते देताना वर लिहिले की आमटी चित्र असे. पण आमटी लिहून झाल्यावर चित्र हा शब्द लिहिला तर "आमटी" हा शब्द गायब झाला. शिवाय चित्र दिले तेव्हा असे लिहून आले की  "येथे मजकूर भरणे आवश्यक आहे." खरे तर त्या चित्रामध्ये मजकूराची गरज नव्हती. पण मजकूर लिहिल्याशिवाय सुपूर्त होत नव्हते. मजकूर लिहिला "आमटी भात" तेव्हा सुपूर्त झाले.