उशिरा का होईना सहकाऱ्याचे म्हणणे एकून आपण पाठपुरावा केलात हे चांगले झाले. अशा घटना कोणिही कितीही पुढारलेले असले तरीही घडत असतात. त्यांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा.