लेखकाने असे वागणे स्तुत्य का आणि कसे ते कळले नाही.

अशी (दूषित पाणी वगैरे) घटना भारतात घडती तर लेखक तसेच वागला असता का? वागू शकला असता का? त्याला प्रतिसाद कसा मिळाला असता?

असे काही भारतात कधी घडले असेल तर त्याचे काय झाले ते ऐकायला आवडेल.