आमच्या (म्हणजे माझ्या) मातोश्री अशीच आमटी बनवतात. फक्त कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येते म्हणून त्यात कांदा टाकत नाहीत. फोडणीमध्ये थोडे लसूण खोबरे ठेचून टाकले तर आमटीला वेगळीच चव येते. आमटीचे चित्र पाहून घरव्याकुळ झालो.

आपला,
(सद्गदित) आजानुकर्ण