भारतात असे काही कधी घडले तर .... ह्यावर मला स्वताला आलेला अनुभव मला नमुद करायला अतिशय आवडेल. लवकरच लिहिते. स्तुत्य एवढ्यासाठी, परदेशात आणि परतिच्या प्रवासाच्या गडबडीत लेखकाने किमान चूक दाखवण्याचा प्रयत्न केला. अशी घटना मायदेशात घडली असता लेखक कसा वागला असता हे लेखकच सांगू शकेल.
भानस.