जमलाय लेख....अनुभव मग कुठलेही व कुणाचेही असले तरी बरेच काही शिकवून जातात हे खरयं. अवांतर - लेखाच्या सुरूवातीची भाषा "अहिराणी" - नंदूरबार कडची आहे का ?