लेख आवडला
विनोदी धाटणीच्या हा लेख लिहिण्यापुर्वी तुम्ही चांगलाच अभ्यास केलेला दिसतोय किंवा तुम्हाला चांगल्या निरिक्षण शक्तीचे वरदान दिसते.
लेखाचा पार्ट टु ही टाकता येईल .