तुमचे छोटे छोटे लेख अतिशय खुसखुशीतपणे राजकारणावर समाजकारणावर टिप्पणी करतात . ह्या लेखानेही ती अपेक्षा पूर्ण केली.  

तुमच्याप्रमाणेच दुराईंचे लेखही असेच खुसखुशीत असतात.