फोडणीत कढीलिंब छान लागतो तसेच लिंबाऐवजी आमसूल आणि अरूंधती वर म्हणतात त्याप्रमाणे छोटा गुळाचा खडा टाकला तरी छान चव येते.