आमच्या अभ्यासक्रमात देवीची आरती होती तेव्हा 'आर्ततेने केलेली (आळवणी, स्तुती इ. ) ती आरती' असा अर्थ तेव्हा आम्हाला सांगितलेला होता, असे आठवते.
तुम्ही लिहिलेली ही आरती अशीच 'आर्त' आहे!