चीन फार पुढे गेला आहे हे खरे आहे आणि चुका वा बेदरकारपणा/ निष्काळजीपणा चीनमध्ये सुद्धा होऊ शकतो हेही खरे आहे. झाल्या प्रकारात मी हॉटेलला तितकासा दोषी धरणार नाही कारण पुरवठादाराने एखादे वेळेस नित्कृष्ठ माल दिला असला तर इतक्या मोठ्या व्यापात ते तात्काळ लक्षात न येणे घडू शकते मात्र असे घडल्याचे निदर्शनास आणून दिल्यावरही टाळाटाळ करणे आणि गांभिर्याची दखल न घेणे हे केवळ अक्षम्यच!