योगेश,

गझल आवडली. निष्णात, मक्ता विशेष.

मी कोंडले दुःखास या कोणास ना जाणू दिले
हे एवढे जमते मला, आहे तसा निष्णात मी ... वा वा!

एक माझी गझल आठवली-
हसत त्यांनी सहज अश्रू लपवले
केवढी निष्णात होती माणसे!

- कुमार