नितिन,
तुम्ही दाक्षिणात्य जिलेब्यांवर बराच अभ्यास केलेला दिसतोय. चांगलंय... असाच अभ्यास करत राहा म्हणजे आम्हाला असे मजेशीर लेख वाचायला मिळतील. पु. ले. शु.
तुमचा ब्लॉग वाचला. त्यातल्या कानडी जिलेब्या उपयोगी पडतील मला. धन्यवाद...