मारलात गोळे !
अवांतर : माझ्या पूर्वीच्या ६०११ वरून व आताच्या ६२३३ वरून बरीच वर्षे झाली मी मराठीत समोसे पाठवतो. फक्त एकच अडचण आहे; समोरच्याचा हस्तसंचात मराठी/देवनागरी लिपी नसल्यास बिचारा गोंधळतो व पेठकरांसारखा "अरे बाबा हे काय पाठवले आहे ते जरा नीट सांगशील का ? " असे म्हणतो