चला प्रशासकांच्या मेहरबानीने 'नवीन' ने आमचा पिच्छा सोडला ! इतका वैतागलो होतो ह्या 'नवीन' ला - की वाचलेले प्रतिसादही लक्षपूर्वक बघावे लागायचे.