ते बघ मला चिडवतात......." असे एक छोटा मुलगा खुर्चीवर बसलेल्या आईला सांगत असल्याचे व आई त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे एक छायाचित्र वर्तमानपत्रात बघीतल्याचे ह्या लेखावरून आठवले. छान आहे लेख - कुलस्वामिनी, आंधळा मागतो - जास्त आवडले