"आपल्याच लोकांना मराठी - हिंदी भाषा मोबाईलवर / संगणकावर / मित्रमंडळींत आवर्जून वापराव्याश्या कुठे वाटतात? " ह्याला माझा विरोध आहे. कारण मी माझ्या हस्तसंचाची भाषा मराठीच ठेवली आहे.