पण न्यू जर्सी मध्ये भारतीय आणि त्यातही गुजराती बहुसंख्य असल्यामुळे हे नियम थोडे शिथिल झले आहेत. व्हरांड्यात कपडे वाळत घातलेले चालत नाही मात्र आमच्या या सदनिकासंकुलाशेजारीच गुजरातीबहुल संकुलात कपडेच काय पण घरी लाटलेले पापडही बाहेर वाळत घातलेले असत

पापड लोणची वगैरे भारतीय पदार्थ आवडू लागल्यामुळे अमेरिकन संस्थांनी हे नियम शिथिल केले असावेत.