तुम्हाला एकत्र भेटायला तुमची खोली सोडून बाकी कुठेच जागा नव्हती का? म्हणजे कॅंटीन किंवा बाहेर कुठे?

आणि मलाही असेच वाटते की तुमच्या खोलीत जसे नाओ चे मित्र, मैत्रिणी येऊ शकतात, तर तुमच्या मराठी मैत्रिणींना तुम्ही खोलीत आणण्याबाबत नाओने असे बोलायला नको होते. इतक्या छोट्या गोष्टिमुळे उगाच तुमच्या मैत्रित वितुष्ट आले.