होय. मोबाईल कॉंपॅटीबिलिटी (भ्रमणध्वनी साम्यता/गुण-मेलन) नसल्याने एका मोबाईलवर मराठीतून टाईप केलेले दुसऱ्या मोबाईअलवर (मराठीची सुविधा असुनही) चौकोन दिसतात. फक्त त्याच मॉडेलवरून त्याच प्रकारच्या मॉडेलवर संदेश पाठवला तर खात्री देता येते की तो मराठीतून दिसेल. मोबाईल फॉण्ट (लिपी) चे एकीकरण करण्याची आवश्यकता आहे.

जसे आता बहुतेक ठीकाणी संगणकासाठी मराठी वेबसाईटकरता गमभन ही लिपी वापरली जाते. महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, मनोगत, उपक्रम, मिसळ-पाव या सगळ्या वेबसाईट हीच लिपी वापरतात. तसे.

थोडे विषयांतरः गमभन ऑफलाईन लिहीण्यासाठी झिप त्याच साईटवर उपलब्ध आहे. लाभ घ्यावा. खाली दुवा दिला अहे.

दुवा क्र. १