वरवर जुळतिल दोन्ही मने
जरी पोचती घाव खोलवर;
हिरमुसल्या घावांच्या या जखमाही
गाती मारवा सांज मिटेस्तोवर ||
ह्या ओळी खूप आवडल्या. विशेषतः मारवा रागाचा उल्लेख.