दही आंबट लागत असेल तर आधी कोमट दुधात तुरटी फिरवावी व नंतर विरजण लावावे. अर्ध्या लिटर दुधात तुरटीचे दोन ते तीन वळसे पुरतात. दहयाची मस्त कवडी पडते व आंबटपणाही कमी होतो.

चांगली प्रक्रिया आहे आणि अनवट सुद्धा.  करून पाहिन एकदा नक्की.