"भर सागराचा गेला, तरी वाळू भिजलेलीलाटेमध्ये सागराच्या, ऊर्मी तिची गुंतलेलीभर सागराचा सांगे मीच स्वच्छंद आनंदयेता कुणी लाटेमध्ये होई तोच त्यात धुंद" .... छान, कविता आवडली !