"...मी नेत्र जेव्हां उघडिले,
कोण तू, अन् कुठली नगरी? स्वप्न केवळ पाहिले..
एकलीच मी, तुडविते रे वास्तवाची जंगले.. माळुनी अग्निफुले...."        ... सुंदर !