सृष्टीलावण्या,

हे नाव बदलू नकोस. छान आहे.  अतिशय उत्तम लेखनशैली व उपयुक्त माहिती! वर्णनावरून दही भात डोळ्यासमोर आला. दहीभाताबरोबर सांडगी मिरची तळून पण छान लागते. मला खरे तर दही भात अजिबात आवडत नाही, पण तू केलेल्या वर्णनामुळे खावासा वाटत आहे. धन्यवाद!

रोहिणी