मनोगत चे बदललेले रूप  अधिक आकर्षक झाले आहे त्याबद्दल अभिनंदन ! खालील सूचना योग्य वाटल्यास विचारात घ्याव्यात.

१)माझे सदस्यत्व मध्ये सभासदाचा कालावधी वर्षे आणि आठवडे (इयर्स आणि वीक्स ऐवजी)असा लिहिणे मनोगतच्या मराठी बाण्यास धरून होईल असे वाटते.
२)माझे सदस्यत्व मध्ये वाटचाल दाखवण्याची पूर्वीचीच पद्धत योग्य होती असे वाटते.

पुन्हा एकदा अभिनंदन !