सुरिनाम सोडतानाचा अनुभव भावला. मी पण जर्मनीत चार महिने राहून शेवटच्या दिवशी अशीच अवस्था अनुभवली होती. ज्या भागात चार महिने रोज वावरल्या नंतर, तो भाग आयुष्यात परत कधीही न पाहण्याच्या शक्यतेने मन भरून आले होते. पुन्हा एकदा तोच अनुभव दिल्याबद्दल धन्यावाद.