लहान बाळांस काही कारणाने बाहेरचे दूध द्यावे लागले आणि ते पचत नसेल तर दूध वरील प्रमाणे नासवून, गाळून ते पाणी थोडे थोडे पाजावे. दूधाचे बहुतांश फायदे बाळाला ह्या पाण्यातून मिळतात तसेच हळू हळू दूध पचविण्याची ताकद वाढते. कालांतराने गाईचे दूध देण्यास सुरुवात करावी.