उपहरगृहात हमखास खाण्याचा सोडा घालतात. तसेच चण्याच्या पिठानेही फरक पडतो. चण्याची डाळ आणि मटारची डाळ मिसळून काही दुकानातून 'चण्याचे तयार पिठ' विकले जाते. मटारचे पिठ किंचित कडसर असते. काही पिठांमध्ये खायचा रंग मिसळतात.

सर्वात ब्येष्ट म्हणजे चण्याची उत्तम प्रतिची डाळ विकत आणणे ती कढईत कोरडी भाजून घेणे आणि गिरणीतून दळून आणणे.