पिठात सोडा न घालता ते एकादिशेने खूप फेटून घ्यावे. आणि जोडीला आख्खे जीरे (कमी प्रमाणात) घालून भजी केल्यास भजी तेल पित नाहीत, कुरकुरीत होतात. तांदूळाचे पिठ सुद्धा घालण्यास हरकत नाही.

पाककृती आली तेंव्हा १० भजी होती. मी मोजली होती. सध्या ९च दिसताहेत.